Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निवृत्ती वेतन धारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी

team by team
May 23, 2024
in क्राईम
0
निवृत्ती वेतन धारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना विविध प्रकारचे लाभ प्रदान करतांना कोणत्याही प्रकरे वसुलीबाबत अथवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. कोषागार कार्यालयातून कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करणेबाबत सूचितही केले जात नाही.

याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी फसव्या फोन कॉल्सपासून सावधानता बाळगावी.
सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांनी या संदर्भात संपर्क करून ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत दूरध्वनी/ भ्रमणध्वनीवरून आलेल्या कॉल्स किंवा संदेशास प्रतिसाद देवू नये.

याबाबत निवृत्तीवेतनधाराकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील. अशा प्रकारचा कोणताही दूरध्वनी अथवा कॉल आल्यास तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही या शासकीय प्रसिद्धी पत्रकात श्री. खडसे यांनी नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे पालिकेतर्फे 60 किलो प्लास्टिक जप्त

Next Post

जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशींना टोल माफी द्या, भाजपाची मागणी

Next Post
जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशींना टोल माफी द्या, भाजपाची मागणी

जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशींना टोल माफी द्या, भाजपाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add