Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यातील बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण कक्षास यश

team by team
July 1, 2021
in क्राईम
0
√नंदुरबार ! प्रतिनिधी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास निनावी दूरध्वनीद्वारे प्राप्त तक्रारीच्या आधारे मेवास अकुंशविहीर ता.अक्कलकुवा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे.
दूरध्वनीद्वारे 24 जून 2021 रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ,आणि समुपदेशक गौरख पाटील यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, व आशा सेविका यांच्यासोबत चर्चा करून घटनेचे गांभिर्य लक्षात आणून दिले.
समितीने बालिकेच्या वडिलांना विश्वासात घेऊन त्यांना करत असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक कायदा व त्यातील शिक्षेच्या तरतुदीबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’  तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला. तसेच बालिका आणि तिच्या 13 वर्षीय बहिणीला बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे याबाबत समुपदेशन करुन दोघांना बाल संगोपन योजनेविषयी माहिती जन साहस संस्थेच्या समुपदेशक अनिता गावित यांनी दिली.
बालविवाह रोखण्यासाठी अक्कलकुवा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, जन सहा संस्थेचे जिल्हा समन्वयक विकास मोरे,
बातमी शेअर करा
Previous Post

गडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती

Next Post

तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय निवासी आश्रमशाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post

तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय निवासी आश्रमशाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add