Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुःखद घटना : साडेतीन वर्षीय बालिकेला घराजवळून उचलून नेत बिबट्याने केले ठार

team by team
May 7, 2024
in क्राईम
0
दुःखद घटना : साडेतीन वर्षीय बालिकेला घराजवळून उचलून नेत बिबट्याने केले ठार

म्हसावद l प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील .त-हावद पुर्नवसन येथे घराजवळून 3 वर्ष 7 महिन्याच्या बालिकेला बिबट्याने उचलून नेत एका शेतात लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील .त-हावद पुर्नवसन येथे कानसिंग काश्या पाडवी यांच्या शेतात घर आहे त्या ठिकाणी 6 मे रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी दिव्यांशी तानसिंग पाडवी ( वय 3 वर्ष 7 महिने ) ही तिच्या आई सोबत आंघोळ करण्यासाठी गेली असता शेतातील घराच्या बाजुस तिची आई दुस-या मुलीस आंघोळ करण्यासाठी घरात घेण्यास गेली असता अचानक बिबट्या आला व दिव्यांशी हिस उचलुन प्रकाशा गावाच्या शिवारातील सर्व्ह नं 310/1 या शेतात बाजरीच्या शेतात घेऊन जाऊन तिस चावा घेऊन तिचे लचके तोडल्याने या हल्ल्यात दिव्याशी हिचा मृत्यू झाला .

याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात कानसिंग काश्या पाडवी यांनी खबर दिली. याप्रकरणी पुढील तपास पोहेका रामा वळवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तर के.सी.पाडवी राजकारण सोडतील का ? धडगावच्या भव्य प्रचार सभेत डॉ. हिना गावित यांनी दिले आव्हान

Next Post

डॉ.हिना गावित यांना मत म्हणजेच मोदींना मत; शिरपूरच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add