Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हसावद गावात करण्यात आला रूट मार्च

team by team
May 5, 2024
in क्राईम
0
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हसावद गावात करण्यात आला रूट मार्च

म्हसावद । प्रतिनिधी:
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने म्हसावद गावात पोलीस दलातर्फे रूट मार्च करण्यात आला.
म्हसावद पोलीस ठाणे येथे आगामी लोकसभा निवडणुक २०२४ व कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशाने, अपर पोलिस अधीक्षक निलेश तांबे व शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद गावात पोलीस स्टेशन येथुन मच्छी बाजार, बाजार चौक, बहिरोम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साई बाबा मंदिर, सरदार पटेल चौक, धनगर गल्ली, अहिल्याबाई पुतळा, ग्रामीण रुग्णालय म्हसावद, आंबाजीमाता मंदिर व पोलीस ठाणे येथे समाप्त झाले. सदर रुटमार्च कामी सीआयएसएफ कंपनीचे दोन अधिकारी ,60 जवान, बीएसएफ चे दोन अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे,उपनिरीक्षक जितेंद्र पाटील,उपनिरीक्षक बडगुजर.पोलिस कर्मचारी, 14 होमगार्ड उपस्थित होते. सदरचा रुट हा सकाळी १० वाजता सुरु होऊन ११ वाजता समाप्त झाला.

तसेच म्हसावद गावातील लोकांशी आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली असता शांततेत पार पडतील असा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. रूट मार्च बाबत सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आलेला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.हिना गावीत यांना विजयी करून विरोधकांना आपल्या संघटन शक्तीचे बळ दाखवूया; मंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

ज्यांना मी घडवले त्यांनीच धोका दिला, आमच्या त्या विरोधकांना लोक नक्की जागा दाखवतील : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add