Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गृहमतदानासाठी ८ व ९ मे रोजी पहिली फेरी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
May 1, 2024
in राज्य
0
गृहमतदानासाठी ८ व ९ मे रोजी पहिली फेरी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदार संघात दिव्यांग व वृध्द मतदार यांच्यासाठी गृहमतदानासाठी ८ व ९ मे रोजी पहिली फेरी होणार असल्याने त्यांनी मतदानासाठी घरीच थांबावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांनी केली आहे.

श्रीमती खत्री पुढे म्हणाल्या, मतदान यंत्रांचे सेटिंग व सिलींग दि.३ ते ५ मे. २०२४ रोजी त्या-त्या विधानसभा मतदार संघासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच मतदारांसाठी मतदार चिठठीचे वाटप बीएलओ यांच्यामार्फत दि.१ ते ७ मे २०२४ घरोघरी भेट देऊन केले जाणार आहे. मतदार चिठठी ही मतदानासाठी ओळखीचा पुरावा नाही, मतदार चिठठी सोबत आयोगाने विहीत पुराव्यांपैकी एक पुरावा आणने आवश्यक आहे.

तसेच दिव्यांग व ८५ वर्षे वयावरील मतदारांच्या गृह मतदानासाठी पहिली फेरी दि. ८ व ९ मे रोजी तर दुसरी फेरी दि.१० व ११ मे २०२४ रोजी होणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात दिव्यांग मतदार १० हजार ४४ आहेत. त्यापैकी केवळ २६९ मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली आहे. ८५ वर्षावरील एकुण १९ हजार ३१० मतदार आहेत. त्यापैकी १ हजार १५४ मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली आहे, असेही श्रीमती खत्री यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद पोलिसांनी अवैध दारुसह केला साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

अस्तंबा येथून काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांचा प्रचाराचा शुभारंभ

Next Post
अस्तंबा येथून काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांचा प्रचाराचा शुभारंभ

अस्तंबा येथून काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांचा प्रचाराचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add