Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद पोलिसांनी अवैध दारुसह केला साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Mahesh Patil by Mahesh Patil
May 1, 2024
in क्राईम
0
म्हसावद पोलिसांनी अवैध दारुसह केला साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

म्हसावद । प्रतिनिधी:
म्हसावद पोलीस ठाण्याची आणखी एक दमदार कामगिरी करीत अवैध दारुसह 5 लाख 38 हजार 736 किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बी.जी. शेखर पाटील यांच्या आदेशाने व मान्य पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाने २९ एप्रिल रोजी रात्री ११ वा. ते दि.29 रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र ऑल आऊट स्कीम राबण्यात आली होती.त्या अनुषंगाने चिखली फाटा म्हसावद या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती सदर नाकाबंदीच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो ( क्र.एम.एच.04,जी.एम.5397) मध्ये अवैध दारूची चोरटी वाहतूक करीत आहे.

 

अशी गुप्त माहिती खात्रीलायक माहिती पो. अधिक्षक श्रवण दत्त यांना मिळाल्याने त्यांनी म्हसावद ठाणे प्रभारी राजन मोरे यांना कळवून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने नाकाबंदीच्या ठिकाणी दोन टीम मध्ये सापळा रचण्यात आला .

 

 

 

 

रात्री 12.45 वा च्या सुमारास वाहन चालक हा त्याच्या ताब्यातील वाहनात 1 लाख 38 हजार 736 रूपये किंमतीचा देशी दारू (संत्रा व टॅंगो ) चे 56 बॉक्स. प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिली. चे 48 क्वार्टर. एकूण 2688 देशी दारूच्या कॉटर 4 लाखाचा गाडीसह
5 लाख 38 हजार 736 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पो. कॉ.राहुल पावरा यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात वंशा जंगल्या नाईक रा. घाटली ता. धडगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पो. हे. कॉ..भीमसिंग ठाकरे हे करीत आहेत.

 

 

सदर कारवाई सपोनी राजन मोरे, हे.को.बहादूर बिलाला,पो.ना. शैलेशसिंग राजपूत,अजित गावित पो. काँ.दादाभाई साबळे, उमेश पावरा, राकेश पावरा, सचिन तावडे यांच्या पथकाने केली

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे जैन धरोवर दिवस अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम

Next Post

गृहमतदानासाठी ८ व ९ मे रोजी पहिली फेरी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
गृहमतदानासाठी ८ व ९ मे रोजी पहिली फेरी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

गृहमतदानासाठी ८ व ९ मे रोजी पहिली फेरी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group