Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे जैन धरोवर दिवस अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम

team by team
April 30, 2024
in सामाजिक
0
नंदुरबार दिगंबर जैन समाजातर्फे जैन धरोवर दिवस अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष स्व.निर्मलकुमार सेठी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जैन धरोवर दिवस अंतर्गत अध्यात्मिक चर्चासत्र आणि स्वच्छता अभियान आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा, तीर्थ संरक्षणी महासभा महाराष्ट्र प्रांत तसेच नंदुरबार दिगंबर जैन समाज यांच्यातर्फे जैन धरोवर दिवस निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यात माणिक चौकातील दिगंबर जैन मंदिरात अध्यात्मिक चर्चासत्र व श्रद्धांजली सभा घेण्यात आली.

तसेच श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पार्श्वगिरी ट्रस्टतर्फे भामेर येथील तीर्थक्षेत्री स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश जैन यांच्या नेतृत्वा खाली पदम पाटोदी, अशोक काला, ललित अजमेरा, संजय झांजरी, जितेंद्र पहाडिया आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

म्हसावद पोलिसांनी अवैध दारुसह केला साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
म्हसावद पोलिसांनी अवैध दारुसह केला साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

म्हसावद पोलिसांनी अवैध दारुसह केला साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add