Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी टपाली मतदान केंद्राची स्थापना

team by team
April 23, 2024
in राज्य
0
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी टपाली मतदान केंद्राची स्थापना

नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगाने घोषित केला असून, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे याकरीता टपाली मतदान केंद्राची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण निश्चित करून एक टपाली मतदान केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील 01-अक्कलकुवा, 02-शहादा, 03- नंदुरबार, 04-नवापूर या 4 तसेच धुळे जिल्ह्यातील 05-साक्री, 09-शिरपूर या 2 अशा एकूण 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत निर्देशित केलेल्या 32 विभागापैकी 01- नंदुरबार लोकसभा मतदार संघातील आवश्यक सेवेच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मऱ्यांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकद्वारे बजावता यावा यासाठी 7, 8 व 9 मे 2024 पर्यंत सकाळी 9.00 वाजेपासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जुनी भुसंपादन शाखा, पहिला मजला, मा. अपर जिल्हाधिकारी यांचे दालनाच्या पश्चिमेकडील पुर्व पश्चिम हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे टपाली मतपत्रिकद्वारे मतदान करता येणार आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राजश्री राठोड व कन्या मराठे यांची आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी निवड

Next Post

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत सामान्य कुटुंबाचा मुलगा बनला न्यायाधीश

Next Post
प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत सामान्य कुटुंबाचा मुलगा बनला न्यायाधीश

प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत सामान्य कुटुंबाचा मुलगा बनला न्यायाधीश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add