Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजश्री राठोड व कन्या मराठे यांची आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी निवड

team by team
April 23, 2024
in राष्ट्रीय
0
राजश्री राठोड व कन्या मराठे यांची आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी निवड

नंदुरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल संघटनेच्यावतीने जागतिक स्तरावर युरोपातील फिनलँड या देशात दि.८ ते १४ मे २०२४ दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लोअरबॉल स्पर्धेकरिता भारतातील दहा खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल संघटनेच्या खेळाडू राजश्री राठोड (यशवंत कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार) व कन्या मराठे (श्रीमती ही.गो.हायस्कूल, नंदुरबार) यांची नुकतीच निवड झाली आहे.

 

 

 

या दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र फ्लोअरबॉल संघाला यश प्राप्त करून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे राजश्री राठोड व कन्या मराठे या दोन्ही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रोहतक हरियाणा येथे घेण्यात आलेल्या शिबिरातून भारतीय संघात निवड झाली आहे.

 

 

 

 

नंदुरबार जिल्ह्यातून युरोपीय देशांमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविणार्‍या या पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. नंदुरबार सारख्या अतीदुर्गम भागातील खेळाडू जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र फ्लोअरबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ.शिंदे, महाराष्ट्र सचिव रवींद्र चोथवे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, कार्याध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, सचिव जितेंद्र माळी, श्रीराम मोडक, राजेश शहा, डॉ.मयूर ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. निवड झालेल्या खेळाडूंना भरत चौधरी, मनीष सनेर , जगदीश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

डी.आर. हायस्कूलचा विद्यार्थी विद्यापीठात तिसरा

Next Post

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी टपाली मतदान केंद्राची स्थापना

Next Post
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी टपाली मतदान केंद्राची स्थापना

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी टपाली मतदान केंद्राची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add