Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अमन काॅलनी रहिवासी समस्यांनी त्रस्त, आंदोलनाचा इशारा

team by team
April 18, 2024
in सामाजिक
0
अमन काॅलनी रहिवासी समस्यांनी त्रस्त, आंदोलनाचा इशारा

शहादा l प्रतिनिधी
येथील अमन कॉलनी परिसराकडे नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असून परिसरातील नागरीक समस्यांनी त्रस्त झाले आहेत.समस्या सुटाव्यात यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकत्रित येवून नगर पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.समस्या न सुटल्यास कायदेशीर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 

शहादा शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील अमन कॉलनी येथील नागरीक विविध समस्यांनी त्रस्त असून पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करून नागरिकांना वेठीस धरले आहे. अमन कॉलनीतील नागरिकांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले आहे. त्यात मोकाट वराहांचा बंदोबस्त करणे, डास प्रतिबंधक औषधी फवारणी करणे, रस्ते व गटार बनवणे, इलेक्ट्रिक लाईट पोल उभारणे, खुली जागा विकसित करणे, परिसराची नियमित साफसफाई करणे या विषयांचा समावेश असून तात्काळ समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

 

 

 

जर तात्काळ समस्या सोडवण्यात आल्या नाही तर नगर पालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन दिले आहे. निवेदनावर प्राचार्य मेहमूद खाटीक, फरीद शाह, हाजी इफ्तेखार खाटीक, हाजी तलहा मंसूरी,अमान खाटीक, तैय्यब खाटीक,जाविद पठाण, रईस शेख, मोहसीन खाटीक यांच्यासह परिसरातील त्रस्त नागरिकांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

दामदुप्पट योजना सुरू करून जिल्ह्यातील नागरिकांची चार कोटीत फसवणूक

Next Post

देवनदी दरीत पिकअप व्हॅन कोसळून दोन ठार तर तीन जण जखमी

Next Post
देवनदी दरीत पिकअप व्हॅन कोसळून दोन ठार तर तीन जण जखमी

देवनदी दरीत पिकअप व्हॅन कोसळून दोन ठार तर तीन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add