Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीमती.क.पु.पाटील माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

team by team
February 19, 2024
in शैक्षणिक
0
श्रीमती.क.पु.पाटील माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

नंदुरबार l प्रतिनिधी
का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती.क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून भालेरच्या माजी सरपंच व संस्थेच्या संचालिका सौ.बेबीताई भास्करराव पाटील ,उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर उपस्थित होते. या प्रसंगी पल्लवी पाटील ,निकिता धनगर, गोरख माळी , निकिता पाटील, वैष्णवी पाटील, वर्षा पाटील, पूजा अहिरे ,समाधान धनगर, या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाचा अनुभव कथन केला .

ए.एस.पटेल व पी.एस. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उपदेशपर मोलाचे मार्गदर्शन केले परीक्षेसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्ही.व्ही. ईशी यांनी केले विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी प्रित्यर्थ विद्यालयास राजे छत्रपती शिवाजी महाराज व घड्याळ व भगवान श्रीकृष्णाच्या फोटो फ्रेम विद्यालयास सप्रेमभेट दिली. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवजयंती सप्ताह निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे रांगोळी स्पर्धेत 26 स्पर्धकांचा समावेश

Next Post

मंगळ बाजार व्यापारी असो.तर्फे शिवजयंती निमित्त अभिवादन

Next Post
मंगळ बाजार व्यापारी असो.तर्फे शिवजयंती निमित्त अभिवादन

मंगळ बाजार व्यापारी असो.तर्फे शिवजयंती निमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add