Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी कोच म्हणून करणसिंग चव्हाण यांची निवड

team by team
February 12, 2024
in राष्ट्रीय
0
नेपाळ येथे होणाऱ्या इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी कोच म्हणून करणसिंग चव्हाण यांची निवड

म्हसावद । प्रतिनिधी:
नेपाळ येथे २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचे स्पोर्ट शिक्षक, न.पा.शाळा क्रमांक १२ नंदुरबार येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक करणसिंग चव्हाण हे भारत देशाकडून इंटरनॅशनल बॉक्स लंगडी संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. चव्हाण यांची नियुक्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी मारुती हजारे यांनी निवड केली.

महाराष्ट्र राज्यात सुवर्णपदक विजेते ठरलेला नंदुरबार,सांगली , नागपूर, ठाणे जिल्ह्यातील बॉक्स लंगडी चे खेळाडूंनी देश पातळीवर पंजाब या ठिकाणी महाराष्ट्राचे नेतृत्व करताना मिळवल्याने इंडिया फेडरेशनचे सेक्रेटरी मारुती हजारे सरांनी पुन्हा करणसिंग चव्हाण यांची इंटरनॅशनल बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे .

सरांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास हा निश्चित मी सार्थ करून दाखवीन असे चव्हाण यांनी प्रतिपादन केले.या निवडीबद्दल बॉक्स लंगडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष इंद्रजीतसिंग राठोड व सचिव आशिष सावंत तसेच नंदुरबार जिल्ह्यातील एका क्रीडा शिक्षकाची प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल आनंदाचे वातावरण असून विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्ष रत्नाताई रघुवंशी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

चिंचपाडा येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत राजस्थान राज्याचे सादरीकरण

Next Post

कृषीकन्यांच्या वतीने आयोजित कृषी मेळाव्यात शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन

Next Post
कृषीकन्यांच्या वतीने आयोजित कृषी मेळाव्यात शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन

कृषीकन्यांच्या वतीने आयोजित कृषी मेळाव्यात शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add