Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बॉडी-बिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या सैय्यद फैजानचा सत्कार

team by team
November 24, 2023
in राज्य
0
बॉडी-बिल्डिंग स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या सैय्यद फैजानचा सत्कार

शहादा l प्रतिनिधी

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव स्तरीय आंतर विभागीय बॉडी-बिल्डिंग स्पर्धेत येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयातील सुवर्णपदक विजेत्या यशस्वी खेळाडू सैय्यद फैजान या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा जि.जळगाव येथे संपन्न झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादाच्या प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थी खेळाडू सैय्यद फैजान अब्दुल रौफ याने सुवर्ण पदक पटकावले.

 

 

 

सदरील खेळाडूची राष्ट्रीयस्तरीय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरीता विद्यापीठ संघात निवड झाली आहे. सुवर्ण पदक विजेता सैय्यद फैजान अब्दुल रौफ याचा सत्कार पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.अरविंद कांबळे उपस्थित होते.

 

 

 

त्याच्या यशस्वी निवडीबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, उपप्राचार्य डॉ.एम. के. पटेल, डॉ.एस.डी. सिंदखेडकर, प्रा.कल्पना पटेल, डॉ.महेश जगताप, डॉ.जी.एस.गवई, सुनिल भांडारकर यांनी अभिनंदन व कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

25 व 26 नोव्हेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिर : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

प्रकाशा येथे रविवारी उघडणार कार्तिक स्वामींचे मंदिर

Next Post
प्रकाशा येथे रविवारी उघडणार कार्तिक स्वामींचे मंदिर

प्रकाशा येथे रविवारी उघडणार कार्तिक स्वामींचे मंदिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add