Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे जल्लोष, पेढ्यांचे वाटप; फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोलताशांच्या गजर

team by team
October 5, 2023
in राजकीय
0
आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे जल्लोष, पेढ्यांचे वाटप; फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोलताशांच्या गजर

नंदुरबार l प्रतिनिधी

मदत, पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्तीने आमदार कार्यालय परिसरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

बुधवारी दुपारी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत जाहीर केली. त्यात नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. नवनियुक्त पालकमंत्री अनिल पाटील यांचे नंदुरबारात असंख्य चाहते व कार्यकर्ते असल्याने आमदार कार्यालय परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांसह जल्लोष केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, पं.स प्रभारी सभापती प्रल्हाद राठोड, बाजार समिती सभापती विक्रमसिंग वळवी,माजी नगरसेवक परवेज खान, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, रवींद्र पवार, जगन माळी, चेतन वळवी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील,

शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे,फरीद मिस्तरी, फारुख मेमन, धर्मेंद्र परदेशी,गजानन पाटील,दीपक मराठे, देवा राजपूत, नितीन नागरे, राजेश वसावे, कृष्णा राजपूत,पंडित पाटील,प्रकाश पाडवी, नीरज तजवीज,दीपक पाटील यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

वाहनचालकांसाठी मोफत आरोग्य, नेत्र तपासणी: किरण बिडकर

Next Post

नंदूरबार राष्ट्रवादीतर्फे पेढ्यांचे वाटप; फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोलताशांच्या गजर

Next Post
नंदूरबार राष्ट्रवादीतर्फे पेढ्यांचे वाटप; फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोलताशांच्या गजर

नंदूरबार राष्ट्रवादीतर्फे पेढ्यांचे वाटप; फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोलताशांच्या गजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add