Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिबट्याचा वृद्धावर हल्ला, म्हशीने झुंज देत वाचवले मालकाचे प्राण

team by team
August 25, 2023
in क्राईम
0
बिबट्याचा वृद्धावर हल्ला, म्हशीने झुंज देत वाचवले मालकाचे प्राण

नंदुरबार l प्रतिनिधी

तळोदा शहरातील बादशाह भरवाड हे म्हशी चारण्यासाठी गेले असता दलेलपूर शिवारातील केळीच्या शेतात अचानक बिबट्या आणि त्याचे 2 बछडे त्यांच्यावर चालून आले.दरम्यान त्यांच्या मदतीला म्हैस मदतीला धावून आल्याने त्यांचा जीव वाचला.

याबाबत सविस्तर वृत्त असे, तळोदा शहरातील बादशाह अर्जुन भरवाड (वय 75) हे म्हशी चारण्यासाठी गेले असता दलेलपूर शिवारातील डिगंबर सूर्यवंशी यांच्या केळीच्या शेतात अचानक बिबट्या आणि त्याचे 2 बछडे त्यांच्यावर चालून आले. बादशाह भरवाड यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तेव्हा त्यांनी झटापट करायचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्याने त्यांच्या उजव्या हाताला जबर चावे घेऊन जखमी केले.

दरम्यान झटापट करताना ते खाली कोसळले. जखमी वृद्धाने दिलेल्या माहितीनुसार ते खाली पडताच बिबट्या पुन्हा धावून आला त्यावेळी अचानक त्यांची म्हैस मदतीला धावून आली. बिबट्या त्यांच्यावर पुन्हा हल्ला करणार तेवढ्यात म्हशीने बिबट्याला चक्क आपल्या शिंगावर उचलून फेकत झुंज दिली. अन्य दोन म्हशी सुद्धा उचलून फेकत झुंज दिली. अन्य दोन म्हशी सुद्धा धावून आल्या आणि तिन्ही म्हशींनी पाहता पाहता झूंज करून बिबट्या व बछडे यांना पळवून लावले आणि वृद्धाचे प्राण वाचवले.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे : दुधात भेसळ, नंदूरबार येथे प्रशासनाचे छापे, 334 लिटर दूध केले नष्ट

Next Post

धनादेश अनादरप्रकरणी व्यापाऱ्यास ५९ लाखांचा दंड ; एक वर्ष साधा कारावास

Next Post
धनादेश अनादरप्रकरणी व्यापाऱ्यास ५९ लाखांचा दंड ; एक वर्ष साधा कारावास

धनादेश अनादरप्रकरणी व्यापाऱ्यास ५९ लाखांचा दंड ; एक वर्ष साधा कारावास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add