Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इस्लामपुर येथे आमदार राजेश  पाडवी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन 

team by team
August 14, 2023
in राजकीय
0
इस्लामपुर येथे आमदार राजेश  पाडवी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन 
म्हसावद l प्रतिनिधी
   शहादा तालुक्यातील इस्लामपुर येथे  आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रम अंतर्गत आमदार  राजेश पाडवी यांच्या हस्ते  शीलालेखाचे पुजन व नविन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
शहादा तालुक्यातील इस्लामपूर येथे ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामीण भागातील विकासाचे केंद्र हे ग्रामपंचायत कार्यालय म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत इस्लामपूर गावाच्या कारभारासाठी उपयुक्त ठरेल, सरपंच,ग्रामसेवक हे ग्रामस्थांसाठी मधील दुवा असून शासनाच्या विविध योजनांची माहीती करून घ्यावी असे आमदार पाडवी यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश  पाडवी उपस्थित होते. यावेळी इस्लामपुर येथील दोन भजनीमंडळाना भजन साहीत्य वाटप करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच म्हसावद पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, इस्लामपूर ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती सखुबाई जालमसिंग पवार उपसरपंच लतीफ नबी खाटीक, माजी सरपंच जालमसिंग सुतम पवार, ग्रामसेवक श्रीमती ए.एन.मोरे,सदस्य ब्रिजलाल पवार,काजल पवार,इंदास पावरा रफीक तेली,प्रमिला पावरा,
आशाबाई पावरा, शिपाई श्रीराम शेमळे, संगणक परिचालक राहुल सांगळे,रोजगारसेवक  किरण पवार,जि. प.मराठी शाळा मुख्याध्यापक सीताराम भोई,शिक्षिका मनीषा धनगर,तसेच  हसरत पवार, रवींद्र पवार,  अनिल वसावे,
 दिलवर पवार,  विठ्ठल ठाकरे,  युवराज ठाकरे, सचिन बेदमुथा,  सुखराम वसावे,   भारत अहेर,  सागर जाधव,  बाबूलाल कणा,  सहदेव वाघ, सागर नाईक,रायसिंग ठाकरे, मजाज तेली,मतीन तेली वीरसिंग पाडवी,  हेमराज पवार हे उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे विद्यार्थ्यांतर्फे जनजागृती रॅली

Next Post

डी.आर.हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिकांचा सन्मान

Next Post
डी.आर.हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिकांचा सन्मान

डी.आर.हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add