Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील रद्द झालेले व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवानासाठी मुदतवाढ

team by team
August 8, 2023
in राज्य
0
जिल्ह्यातील रद्द झालेले व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवानासाठी मुदतवाढ

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील सद्यस्थितीत रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवाना मंजुरीसाठी बचतगट, संस्था यांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकानुसार कळविले आहे.

नंदुरबार तालुक्यात 7,  अक्कलकुवा 5, व शहादा 3 असे एकूण जिल्ह्यात 15 दुकानांसाठी नवीन जाहिरनामा काढण्यात आला असून प्रस्तावित रास्तभाव दुकान मंजूरीचे नियम व अटी शर्ती याबाबतची सविस्तर माहिती संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय तसेच जिल्ह्याच्या www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही श्री. मिसाळ यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दीड लाख रुपये लुटचा दरोड्याचा बनाव फसला, तक्रारदारच निघाला आरोपी, दोघांना अटक

Next Post

जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींमध्ये होणार ‘मेरी माटी मेरा देश’ चे आयोजन

Next Post
जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींमध्ये होणार ‘मेरी माटी मेरा देश’ चे आयोजन

जिल्ह्यातील ६३९ ग्रामपंचायतींमध्ये होणार ‘मेरी माटी मेरा देश’ चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना: जिल्ह्यातील 3 हजार 444 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

July 27, 2026
शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add