Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लायन्स क्लब तर्फे शिशु आहार मार्गदर्शन

team by team
August 8, 2023
in राज्य
0
लायन्स क्लब तर्फे शिशु आहार मार्गदर्शन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील लायन्स क्लब तर्फे जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त बाल रोग तज्ञ व आय. ए. पी. च्या शिशु पोषण या विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  डॉ. जयंत शाह यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
सभागृहात आयोजित केले होते.

डॉ जयंत शाह यांनी आपल्या मार्गदर्शनात बाळाचे पहिले  १ हजार दिवस कसे  महत्वाचे आहे हे सांगताना कुपोषण कसे होते ते टाळण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती दिली.बाळाचा प्रथम आहार हा आईचे दूध असून तो सहा महिने  तर अत्यावश्यक असून किमान २ वर्ष किंवा अधिक असू द्यावा असे आग्रही प्रतिपादन केले.आईचे दूध दीर्घकाळ घेणारे बालक हे भावनिक  व बौद्धिक व आरोग्य दृष्टया अधिक   संपन्न होते हे विविध उदाहरण
देवून पटवून दिले.

या नंतर उपस्थित स्त्री पुरुषांनी विविध प्रश्न विचारले त्याचे निरसन डॉ जयंत शाह यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन श्रीराम दाऊतखाने यांनी केले.या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन प्रोजेक्ट चेअरमन  प्रग्नेश दवे अध्यक्ष  शत्रूघ्न बालाणी, सचिव  आश्विन पाटील, कोषाध्यक्ष शंकर रंगलानी यांनी केले.या प्रसंगी डॉ.नूतन  शाह, चंदर मंगलानी, शेखर कोतवाल, श्रीराम मोडक,लायन्स क्लब रिजन चेअरपर्सन  हीना रघुवंशी , सर्व्हिस विकच्या डीस्ट्रिक  चेअरपर्सन  डॉ . तेजल चौधरी, फेमिना क्लब अध्यक्षा सीमा मोडक, डॉ.समीरा अहमद, वंदना
पाटील, किंजल दवे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

गोंडगावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास कठोर शिक्षा द्यावी,क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानची मागणी

Next Post

जिल्ह्यात 9 ते 30 ऑगस्ट “मेरी माटी मेरा देश” मोहीम : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
जिल्ह्यात  9 ते 30 ऑगस्ट “मेरी माटी मेरा देश” मोहीम  : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

जिल्ह्यात 9 ते 30 ऑगस्ट “मेरी माटी मेरा देश” मोहीम : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add