Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी गट तट व पक्ष भेद विसरुन एकत्र या : आमदार आमश्या पाडवी

team by team
July 9, 2023
in राजकीय
0
समाजातील समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी गट तट व पक्ष भेद विसरुन एकत्र या : आमदार आमश्या पाडवी
अक्कलकुवा l प्रतिनिधी
         समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच समाजातील वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी
समाजातील सर्व घटकांनी गट तट व पक्ष भेद विसरुन एकत्र आलं पाहिजे असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी केले.
         9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यासाठी अक्कलकुवा पंचायत समितीच्या दिगंबरराव पाडवी सभागृहात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार आमश्या पाडवी बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भरत वळवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार आमश्या पाडवी, अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी लालु पावरा, महासंघाचे सचिव बी.के.वसावे, शेतकरी सह संघाचे  चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, किसन महाराज आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बैठकीची सुरुवात याहामोगी मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले.बैठकीत किसन महाराज, पाडवी, बी.के.वसावे यांनी मनोगत व्यक्त केले.बैठकीत 9 ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्या सोबत तालुका व जिल्ह्यात आदिवासी गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरले.
या सप्ताहात वैचारिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध शाळांमध्ये कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीला पंचायत समिती सदस्य जेका पाडवी, तुकाराम वळवी, माजी सरपंच राजेंद्र वसावे,, वसंत वसावे, विनोद वळवी,कुवरसिंग पाडवी, दशरथ वसावे, टेडग्या वसावे,राजू तडवी, जी.डी. पाडवी, रविंद्र पाडवी, अश्विन तडवी, वेस्ता पाडवी आदीं सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

वृक्ष संवर्धनासाठी समाज मनाची मानसिकता महत्वाची : आमदार आमश्या पाडवी

Next Post

अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावात आ. आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून पाच कोटींच्या कामांचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add