Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील विवाहितेचा छळ सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
July 9, 2023
in क्राईम
0
भालेर येथील विवाहितेचा छळ सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी

तालुक्यातील भालेर गाव माहेर असलेल्या महिलेचा चाकण येथील सासरकडच्या लोकांकडून मानसिक व शारीरिक छळ करत विवाहिता महिलेस क्रूर वागणूक दिल्याने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सासरकडच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील भालेर गाव माहेर असलेल्या महिलेचा चाकण येथील हेमंत हनुमंतराव पाटील यांच्याशी विवाह झाला होता. विवाह नंतर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी सासरच्या मंडळीकडून विवाहिता महिलेने माहेरून 20 लाख रुपये आणावेत अशी मागणी होऊ लागली या कारणावरून महिलेला वारंवार सासरकडच्या मंडळीकडून मानसिक व शारीरिक छळ केला जाऊ लागला. हाता बुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली .

अखेर या छळाला कंटाळून विवाहिता महिलेच्या फिर्यादीवरून सात जुलै 2023 रोजी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात पती हेमंत हनुमंतराव पाटील, सासरा हनुमंतराव भटा पाटील, सासुबाई पुष्पाबाई हनुमंतराव पाटील सर्व रा.चाकण अन ज्योती प्रवीण पाटील, प्रवीण रमेश पाटील रा. भोसरी या पाच जणांविरुद्ध भादवी कलम 498 अ 323 504 506 34 प्रमाणे विवाहिता महिलेस क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस नाईक आनंदा मोरे करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आरटीओ कार्यालयातील चोरी झालेले डंपर महाखनिज ॲप व जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करुन तहसिलदार पुलकितसिंह यांनी पकडला

Next Post

मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…

Next Post
मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…

मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add