Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फेस ग्रामपंचायतचे सरपंचसह दोन महिला सदस्य अपात्र, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले

team by team
June 8, 2023
in राजकीय
0
फेस ग्रामपंचायतचे सरपंचसह दोन महिला सदस्य अपात्र, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले

नंदूरबार l प्रतिनिधी

ग्रामपंचायत फेस येथे 2020 ते 2025 या पंचवार्षिक ची निवडणूक झाली होती. निवडणूक झाल्यानंतर दोन महिला सदस्य व सरपंच यांनी ग्रामपंचायत गावठाण सरकार गट नं.5 व 180 वर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य  किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयात दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम1958 चे कलम 14 पोटकलम (ज) (3) नुसार सरपंच लहू पूना भिल, सदस्य राजश्री गणेश पाटील, सदस्य पद्माबाई रगदेव भिल यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र करण्या बाबत विवादित अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी सदर अर्ज दिनांक 29 जुलै 2022 रोजी फेटाळून लावला होता. अर्जदार यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कडे  12 ऑगस्ट 2022 रोजी अपील दाखल केले होते. त्या अनुषंगाने  किशोर आत्माराम पाटील यांच्या तर्फे ॲड राहुल श्रीराम कुवर (पाटील) यांनी युक्तिवाद केले.

निकाल पत्रामध्ये नमूद केल्यानुसार सदस्य राजश्री गणेश पाटील यांचे पती व सासू या कुटूंबियांनी फेस येथील शासकीय गावठाण गट नं.180 सरपंच लहू पुना भिल व सदस्य पद्मबाई रगदेव भिल यांनी शासकीय गावठाण गट नं.05 मध्ये अतिक्रमण केले. असल्याचे  स्पष्ट होत. असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ज-3) मधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडील ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक 03/2021 मध्ये  29 जुलै 2022 रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्यात येत आहे. राजश्री गणेश पाटील सदस्य पद्माबाई रगदेव भिल सदस्य व लहू पूना भिल सरपंच यांनी ग्रामपंचायत फेस येथील सदस्य,सरपंच पदावर पुढे चालू राहण्यासाठी अपात्र  ठरवण्यात आले आहे. असा आदेश अप्पर आयुक्त यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे महावितरण नंदुरबार मंडलचा१८ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

Next Post

नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना अध्यक्षपदी अमित मराठे बिनविरोध

Next Post
नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना अध्यक्षपदी अमित मराठे बिनविरोध

नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना अध्यक्षपदी अमित मराठे बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add