Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवराज्यभिषेक दिन व छ. संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

team by team
June 3, 2023
in राजकीय
0
शिवराज्यभिषेक दिन व छ. संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी
नंदुरबार l प्रतिनिधी
येथील हिंदु सेवा सहाय्य समितीच्या वतीने धर्मवीर छ. संभाजी महाराज  यांच्या ज्येष्ठ शु. द्वादशीला तिथीप्रमाणे जयंती निमित्त १ जून रोजी प्रतिमा पूजन- अभिवादन कार्यक्रम शिवस्मारक येथे घेण्यात आला. त्याचप्रमाणे छ. शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन म्हणजे हिंदु साम्राज्य दिनानिमित्त प्रतिमा पूजन- अभिवादन सोहळा आणि शरबत वाटप कार्यक्रम आयोजन  सुभाषबाबू चौकात घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांचा पूर्ण घोषणा आणि प्रेरणामंत्राने बाल धर्मसेवक विनायक राजपूत याने केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे पूजन आणि आरती शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व विशद करून सर्वांना धर्मकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर  यांचा हस्ते नागरिकांना थंडगार ताक वाटप करण्यात आले.
याचा लाभ ६०० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला. सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजू चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला विविध हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि शिवभक्त नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक, शिवभक्त यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य वाचनात नव्हे तर आचरणात आणा – प्रा.डॉ.सुधाकर जाधव

Next Post

हिंदू जनजागृतीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने प्रतिमा पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा

Next Post
हिंदू जनजागृतीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने प्रतिमा पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा

हिंदू जनजागृतीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने प्रतिमा पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add