Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

Mahesh Patil by Mahesh Patil
May 30, 2023
in राजकीय
0
अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात
नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय पदाधिकारी यांची बैठक  संपन्न झाली.यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती उप सभापती तसेच तालुका शेतकरी सह.संघाचे चेअरमन व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
       शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नव नियुक्त संपर्क प्रमुख माजी आ. प्रा. शरद पाटील यांच्या सोबत परिचय व पक्ष वाढीसाठी पक्षाची रणनीती ठरविणे तसेच  पुढील वाटचाल याबाबत विचार विनिमय करण्यासाठी अक्कलकुवा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणुन नंदुरबार जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्क प्रमुख माजी आ. प्रा. शरद पाटील, विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील, महिला आघाडीच्या नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख विद्या साळी, सह संपर्क प्रमुख अरुण चौधरी, जिल्हा समन्वयक दिपक गवते, धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रिना पाडवी, युवती सेना जिल्हा प्रमुख मालती वळवी, धुळे पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी पक्ष वाढीसाठी प्रा.शरद पाटील ,आ.आमश्या पाडवी, शुभांगी पाटील, विद्या साळी, गोटू पाटील, अरुण चौधरी, दिपक गवते आदींनी मार्गदर्शन केले.
        बैठकीत अक्कलकुवा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती उप सभापती तसेच तालुका शेतकरी सह.संघाचे चेअरमन व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक युवा सेनेचे जिल्हा युवाधिकारी ललित जाट यांनी केले. बैठकीला नवापूर तालुका प्रमुख कल्पित नाईक, शहादा तालुका प्रमुख राजु लोहार, अक्कलकुवा तालुका प्रमुख मगन वसावे, धडगाव तालुका प्रमुख महेश पाडवी, नंदुरबार तालुका प्रमुख विजय ठाकरे, जिल्हा उप प्रमुख मधुकर मिस्त्री, के.टी.गावित, मंगलसिंग वळवी,कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती टेडग्या वसावे, शेतकरी सह.संघाचे व्हा चेअरमन अशोक पाडवी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक आदी उपस्थित होते.
बैठकीचे सुत्र संचालन जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांनी केले.तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाप्रमुख के.टी.गावित यांनी मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी , नटवर पाडवी, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, गोलू चंदेल,विनोद वळवी, कुवरसिंग पाडवी, जसराज पवार
आदींनी परिश्रम घेतले. बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या सह सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

चंद्रकांत वळवी यांची मुख्य आयुक्त पदी निवड

Next Post

माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

Next Post
माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group