Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. हिना गावीत यांच्या प्रयत्नाने धुळे नंदुरबारचा कांदा थेट जम्मुला रवाना

team by team
May 17, 2023
in राजकीय
0
खा. हिना गावीत यांच्या प्रयत्नाने धुळे नंदुरबारचा कांदा थेट जम्मुला रवाना
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार धुळे जिल्हा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जात असते मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता, त्यामुळे खा. हिना गावित यांच्या प्रयत्नाने सोमेश्वर मार्केटची स्थापना करून नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या कांदा थेट रेल्वेने जम्मू काश्मीर येथे पाठवण्यात येत आहे.
जम्मू काश्मीर येथे कांद्याची पहिली खेप ८०० टनाची पाठवण्यात आली असून कांद्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव देखील बाहेर राज्यात जात असल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला देखील मिळणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून पहिल्यांदा रेल्वेने दुसऱ्या राज्यात कांदा निर्यात केला जात आहे. तर येणाऱ्या काळात नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या कांदा हा बांगलादेश येथे पाठवण्याची देखील व्यवस्था करण्यात येत आहे. नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या कांदा दुसऱ्या राज्यात आणि देशात गेल्याने याच्या फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांना देखील होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, यापुढे देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळणार आहे. कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी ही वेगवेगळे उद्योगांना चालना देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं खा. डॉ. हिना गावित यांनी सांगितला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

“शासन आपल्या दारी” साठी जिल्हास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना :जिल्हाधिकारी मानिषा खत्री

Next Post

बालविवाह प्रतिबंधासाठी चाईल्ड हेल्पलाईन वर संपर्क करावा

Next Post
ढंढाणे येथे पोलीसांनी रोखला बालविवाह

बालविवाह प्रतिबंधासाठी चाईल्ड हेल्पलाईन वर संपर्क करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add