Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेच्या ( शिंदे गट)सरपंचाच्या पुढाकारातून धमडाई गावात अभिनव उपक्रम

team by team
May 17, 2023
in राजकीय
0
शिवसेनेच्या ( शिंदे गट)सरपंचाच्या पुढाकारातून धमडाई गावात अभिनव उपक्रम
नंदुरबार l प्रतिनिधी
सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू आहे. या धामधुमीत धमडाई ग्रामपंचायतीचे शिवसेनेच्या (शिंदे गट) सरपंचाच्या पुढाकारातून वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन पंचांच्या साक्षीने त्यांच्या वयाची चौकशी करून जागेवरच विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रम गावात राबविण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. त्याच्याच एक भाग म्हणून धमडाई ग्रामपंचायत तर्फे स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून, लग्न सोहळ्याप्रसंगी वधूला घेण्यासाठी आलेल्या वरा कडून एक वृक्ष आणने व ते वृक्ष वधुच्या घरी लावने व ग्रामपंचायतच्या वतीने एक वृक्ष वधू-वरास देण्यात येऊन ते वृक्ष वराच्या घरी लावण्यात येत आहे. याचवेळी पंचांच्या साक्षीने वधु व वराच्या वयाची चौकशी करून जागेवरच विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे बालविवाह थांबण्यास मदत होत असून, शिवसेनेचे सरपंच विजय पाडवी व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी कौतुक केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारच्या देवरे दाम्पत्यांचा झेंडा अटकेपार, लवकरच बेबी बर्थच्या दुसऱ्या चाचणीला होणार सुरुवात

Next Post

नंदूरबार जिल्हयात ८०० च्या वर बोगस घरकुल धारकांना दिल्या नोटिसा, जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add