Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दगड डोक्यावर पडून एकाचा मृत्यू, एकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

team by team
May 16, 2023
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी
नंदुरबार l प्रतिनिधी
 तालुक्यातील मांजरे गाव शिवारातील विहिरीतून गाळ काढत असतांना क्रेनच्या सहाय्याने गाळ  वर काढीत असतांना अचानक क्रेन हलल्याने गाळातील दगड डोक्यावर पडून दुखापत झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी एकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावा शिवारातील एका शेतात विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरु होते. यावेळी मदन चंद्राजी रेगर (वय ३५, रा.राशेड ता.कोठडी जि.भिलवाडा राजस्थान) यांनी त्यांच्या डोक्यावर हेल्मेट न घालता गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरले. तर क्रेन चालक छोटूलाल चंद्राजी रेगर याने गाळ काढण्यासाठी शिकाई विहिरीत उतरविली होती. शिकाई खालून भरुन वर येत असतांना क्रेन चालक छोटूलाल रेगर याच्याकडून हलगर्जी व निष्काळजीपणाने क्रेन हलल्याने तिच्या भरलेल्या गाळातील दगड मदन रेगर यांच्या डोक्यावर पडून दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत प्रभूलाल नथ्थूजी खाटीक यांच्या फिर्यादीवरुन नंदुराबार तालुका पोलिस ठाण्यात छोटूलाल रेगर याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.गुलाबसिंग वसावे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

सोने व्यापाऱ्याची ४४ हजारात फसवणूक

Next Post

G20 अंतर्गत पर्यावरण पूरक जीवनशैल एकदिवशी कार्यशाळा जिजामाता महाविद्यालयात उत्साहात

Next Post
G20 अंतर्गत पर्यावरण पूरक जीवनशैल एकदिवशी कार्यशाळा जिजामाता महाविद्यालयात उत्साहात

G20 अंतर्गत पर्यावरण पूरक जीवनशैल एकदिवशी कार्यशाळा जिजामाता महाविद्यालयात उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add