Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

द केरला स्टोरी हा चित्रपट नंदुरबार येथील युवतींना दाखविला मोफत

team by team
May 15, 2023
in राजकीय
0
द केरला स्टोरी हा चित्रपट नंदुरबार येथील युवतींना दाखविला मोफत
नंदुरबार l प्रतिनिधी
 भारतातील तरुणींचे होणारे शोषण मानसिक छळ प्रेमातून होणारी फसवणूक अशा विविध पैलू मांडणारा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला आहे चित्रपट पाहण्यासाठी विशेषतः महिला व मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
तर महिला व मुलींमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी  शनिवारी  ७ वाजेला डॉ. विक्रांत मोरे व भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष मिलिंद मोहिते व भाजपा युवा मोर्चा यांच्यातर्फे अमर सिनेमा येथे मुली व महिलांसाठी मोफत शोचे आयोजन करण्यात आले.
यावेळी  खा डॉ हिना गावित,जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी सर्व मुली महिलांन समवेत बसून चित्रपट पाहिला दरम्यान चित्रपट पहायला आलेले खा. डॉ हिना गावित व डॉ सुप्रिया गावित तसेच संपूर्ण महिला वर्गा यांच्यावर भाजपा युवा मोर्चा तर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी नगरसेविका भावना गुरव नगरसेवक चारुदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी ,संतोष वसईकर ,लक्ष्मण माळी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

ब्रेकअपनंतर युवतीने बोलणे टाळले, त्याने तिला ओढले दुचाकीवरुन खाली

Next Post

आपली पालिका आपला अभिमान असे न्हवे तर आपली पालिका आपले दुकान असे ब्रीद हवे : मा.आ.शिरीष चौधरी

Next Post
आपली पालिका आपला अभिमान असे न्हवे तर आपली पालिका आपले दुकान असे ब्रीद  हवे : मा.आ.शिरीष चौधरी

आपली पालिका आपला अभिमान असे न्हवे तर आपली पालिका आपले दुकान असे ब्रीद हवे : मा.आ.शिरीष चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add