Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जनतेच्या मागणीनुसारच नाट्य मंदिराच्या बाजूला डोमची सुविधा; पालिकेने केला होता ठराव : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

team by team
May 15, 2023
in राजकीय
0
जनतेच्या मागणीनुसारच नाट्य मंदिराच्या बाजूला डोमची सुविधा; पालिकेने केला होता ठराव : माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना कार्यक्रमासाठी सोय व्हावी, गैरसोय होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या बाजूला डोम तयार करण्याच्या ठराव पालिकेने केला होता. परंतु, विरोधकांनी आयएएस प्रशासक अधिकाऱ्यांना हाताशी धरून नोटीसा दिल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.
गेल्या २ ते ३ दिवसापासून समाज माध्यमांद्वारे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरास पालिका प्रशासकांनी सील लावल्याच्या अफवांना पेव फुटले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर काल रविवारी सकाळी माजी आमदार रघुवंशी यांनी पत्र परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती कैलास पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रमसिंह वळवी आदी उपस्थित यावेळी रघुवंशी म्हणाले, नगरपालिकेचे प्रशासक पुलकित सिंग यांनी शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.
शहरातील अतिक्रमणाच्या विषय त्यांनी योग्य रीतीने हाताळलेला आहे. ज्यांच्या अतिक्रमणामुळे जनतेला त्रास होत असेल ते काढलेच पाहिजे असा ठराव पालिकेने यापूर्वीच तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिला होता.परंतु, दुर्दैवाने कारवाई झाली नाही. नगरपरिषदेला आयएएस अधिकारी ३५ दिवसांसाठी का असेना त्यांनी अतिक्रमण मोहीम राबवली. पालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावली. कराच्या थकबाकीदारांवर कारवाई केली. याच पद्धतीची कारवाई येणाऱ्या प्रशासकांनी करावी अतिक्रमणाची मोहीम अविरत सुरूच ठेवायची त्याचप्रमाणे थकबाकी दारांची वसुली देखील केली पाहिजे.
बेकायदेशीर कामांना दणका दिलाच पाहिजे
 शहरात जी कामे बेकायदेशीर असतील त्यांना दणका दिलीच पाहिजे.जे काम लोकप्रतिनिधी करू शकत नाही ते काम प्रशासक करू शकतात म्हणून पुलकित सिंह यांना भेटून अतिक्रमणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधून आपल्या स्तरावरून निर्णय घ्यावा असे सुचवले होते. यापूर्वी देखील पालिकेने तत्कालीन जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी असताना नगरपरिषदेने अतिक्रमण हटविण्याच्या ठराव सादर केला होता अशी माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्र परिषदेत दिली.
आयएएस प्रशासकाची वर्षभरासाठी नियुक्ती करा
माजी आ.रघुवंशी म्हणाले,राज्य सरकार जवळ मागणी करणार आहे की नगरपालिकेच्या आयएएस अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती देतांना अल्प कालावधी पुरता न देता एका वर्षाच्यासाठी द्यावा म्हणजे कारभाराला शिस्त लागेल.
बातमी शेअर करा
Previous Post

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Next Post

ब्रेकअपनंतर युवतीने बोलणे टाळले, त्याने तिला ओढले दुचाकीवरुन खाली

Next Post
ब्रेकअपनंतर युवतीने बोलणे टाळले, त्याने तिला ओढले दुचाकीवरुन खाली

ब्रेकअपनंतर युवतीने बोलणे टाळले, त्याने तिला ओढले दुचाकीवरुन खाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add