म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमेटी चे कार्यध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पन करुन कर्नाटक राज्याचे ऐतिहासिक निवडणुक विजय झाल्या बद्दल शहादा येथे महाविकास आघाडी तर्फे ढोल ताशे वाजंत्री सहित पटाखे फोडुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सुभाष पाटील,डाॅ.सुरेश नाईक, मोहन शेवाळे,अशोक पाटील,मकसुद खाटीक,रमु दादा,वाजीद सैय्यद, ईमरान सैय्यद,आरीफ पिंजारी, रियाज कुरेशी,सलिम मन्सुरी,छोटु कुवर,ईस्माईल रंगरेज,गोविंद भाऊ,शेरुभाई,मुन्ने कुरेशी,अबु बागवान,रफिक शेख,ई महाविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ता मित्र उपस्थित होते.








