Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भादवड गावाजवळ दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी

team by team
May 13, 2023
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी
नंदुरबार l
नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावरील भादवड गावाजवळ दुचाकींच्या झालेल्या धडकेत दोघे जखमी झाले असून एका दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील कोकणी हिल येथील दिलीप वसंत गावित व शोभा मगन गावित हे दुचाकीने (क्र.एम.एच.४८ डब्ल्यू ५६३४) नंदुरबारकडून भादवड येेथे येत होते. यावेळी शब्बीर टेलर याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.२६ बी १७३५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात भादवड गावाजवळ दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात दिलीप गावित व शोभा गावित यांना दुखापत झाली असून दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले. याबाबत दिलीप गावित यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात शब्बीर टेलर याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश मोरे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा ;आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

पाचोराबारी येथे विना परवाना वाद्य वाजविल्याने गुन्हा

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

पाचोराबारी येथे विना परवाना वाद्य वाजविल्याने गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add