Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शनिमांडळ येथे शनि मंदिराचा कलशरोहन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन

team by team
May 11, 2023
in राजकीय
0
शनिमांडळ येथे शनि मंदिराचा कलशरोहन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन
नंदुरबार । प्रतिनिधी
तालुक्यातील शनिमांडळ येथे शनैश्वर जयंती सुवर्णमहोत्सव वर्षनिमित्त शनि मंदिराचा कलशरोहन व गुरू महादेव प्राणप्रतिष्ठा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनैश्वर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने दि.11 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता शनिदेवता कलश, गुरू महादेवाची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तर दि.12 मे रोजी गुरूमहादेव प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना तसेच दि.13 मे रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाला सुरूवात करण्यात येणार आहे. यानिमित्त दररोज पहाटे काकडा आरती,
पारायण, हरिपाठ, किर्तन होणार आहे. दि.13 मे रोजी ह.भ.प.श्याम महाराज ढाड्रेकर यांचे किर्तन, दि.14 रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज मालपूरकर, दि.15 मे ला ह.भ.प.मुरलीधर महाराज कंढरेकर, दि.16 मे ला ह.भ.प.महेंद्र महाराज शनिमांडळकर, दि.17 मे रोजी ह.भ.प.यशवंत महाराज कळमगांव, दि.18 रोजी ह.भ.प.गांगुर्डे महाराज धुळे, दि.19 ला ह.भ.प.जयराम बाबा, गोडेगांव, दि.20 मे रोजी ह.भ.प.जयराम बाबा गोडेगांवकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असून त्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावकर्‍यांतर्फे करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्यांनी दिला अनोखा निरोप

Next Post

अक्कलकुवा बाजार समितीच्या सभापती पदी आ. आमश्या पाडवी यांची बिनविरोध निवड

Next Post
अक्कलकुवा बाजार समितीच्या सभापती पदी आ. आमश्या पाडवी यांची बिनविरोध निवड

अक्कलकुवा बाजार समितीच्या सभापती पदी आ. आमश्या पाडवी यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

सैनिकी विद्यालयाचा संघ विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी नाशिक येथे रवाना

September 29, 2026
दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉ. गावित यांनी दुष्काळी गावांना दिली भेट

September 29, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

September 28, 2026
सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी  निवड

सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्याची शालेय विभागीय स्तर स्पर्धेसाठी निवड

September 28, 2026
ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

ठाणेपाडा राम नाम जप यज्ञ उत्साहात

September 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर २२ टन गुलाल पालिकेने केला जमा

September 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add