Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा खरेदी विक्री संघ बिनविरोध, दिपक पाटील गटाची सत्ता कायम

team by team
May 11, 2023
in राजकीय
0
शहादा खरेदी विक्री संघ बिनविरोध, दिपक पाटील गटाची सत्ता कायम
शहादा l प्रतिनिधी
 येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या 21 जागांसाठी 55 इच्छुकांपैकी 34 उमेदवारांनी माघार घेतल्याने सर्व 21 जागा बिनविरोध झाल्या आहेत. सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाने सर्वांचे सहकार्य व सांघिक प्रयत्नाने खरेदी विक्री संघावर आपली सत्ता कायम राखली आहे.
 ‘अ’ वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधीच्या 10 जागांसाठी 17 उमेदवारांपैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने या दहाही जागा बिनविरोध झाल्या आहेत. ‘ब’ वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधीच्या 6 जागांसाठी 27 उमेदवारांपैकी 21 उमेदवारांनी माघार घेतल्याने सर्व सहा उमेदवार बिनविरोध झाले आहेत. महिला राखीव प्रतिनिधीच्या 2 जागांसाठी 3 उमेदवारांपैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय प्रतिनिधीच्या एका जागेसाठी 6 उमेदवारांपैकी 5 उमेदवारांनी माघार घेतल्याने ही जागा बिनविरोध झाली. अनुसूचित जाती/जमाती आणि भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदारसंघाच्या एका जागेसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला होत. त्यामुळे ह्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या.
निवडून आलेले उमेदवार असे, 
‘अ’ वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधी उमाकांत तुकाराम चौधरी (कुढावद), विनोद जाधव चौधरी (कवठळ त.श.), अनिल अशोक पाटील (म्हसावद), अरविंद सुदाम पाटील (पुसनद), गणेश उत्तम पाटील (शहादा), दिलिप ज्ञानदेव पाटील (प्रकाशा), मकरंद नगीन पाटील (शहादा), यशवंत रोहिदास पाटील (शिरूड), रविराज रमाकांत पाटील (कलमाडी त.बो.) व संजय विक्रम पाटील (सुलवाडे).
“ब” वर्ग व्यक्तीशः सभासद प्रतिनिधी-
शिवदास काशिनाथ चौधरी (बामखेडा त.त.), रविंद्र विठ्ठल चौधरी (धुरखेडा), शरद शिवदास- पटेल (मनरद), अरविंद जगन्नाथ पाटील (पाडळदा), यतेंद्र नरेंद्र पाटील (डामरखेडा) व हिरालाल दत्तु  पाटील (मोहिदे त.श.)
महिला राखीव प्रतिनिधी- रेखाबाई दिनानाथ पाटील (लांबोळा) व साधनाबाई सखाराम पाटील (बिलाडी त.सा.)
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी- अंबालाल काशिनाथ पाटील (ब्राम्हणपुरी)
अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी- देविदास रुबाबसिंग पवार (पिंपळोद)
भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रतिनिधी- नरेंद्रसिंह विजयसिंह गिरासे (जावदे त. ह.)
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक भारती ठाकूर यांनी काम पाहिले. त्यांना खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक अनिल पाटील सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

आमदार असावा तर असा …

Next Post

शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्यांनी दिला अनोखा निरोप

Next Post
शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्यांनी दिला अनोखा निरोप

शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना चिमुकल्यांनी दिला अनोखा निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add