Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्द ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग निधीचे वाटप

team by team
May 10, 2023
in राजकीय
0
उमर्दे खुर्द ग्रामपंचायतीतर्फे दिव्यांग निधीचे वाटप
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द ग्रामपंचायत तर्फे शासनाच्या आदेशाप्रमाणे दिव्यांगांना पाच टक्के निधीतून जीवनाशक किटचे वाटप करण्यात आले. दिव्यांगांना दरवर्षाप्रमाणे पाच टक्के निधी उपलब्ध असल्याने ग्रामपंचायत उमर्दे खूर्दे यांनी सदर निधी दिव्यांगांना जीवनावश्यक साहित्याच्या स्वरूपात वाटप केला.
जिल्ह्यात दिव्यांगांना आपल्या अधिकारांचा लाभ देण्यात उमर्दे ग्रामपंचायत नेहमी पुढे राहिली आहे. गावातील दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ मिळत आहे.प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना बोलावणे करून लाभ दिला जाणे ही दिव्यांग लाभार्थ्यांसाठी न्यायाची बाब असल्याने गावातील एकूण 20 लाभार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
जीवनावश्यक साहित्याच्या किराणा किटचे वाटप सरपंच अरविंद ठाकरे,उपसरपंच सागर साळुंखे, ग्रामसेवक भारत गूले यांच्या हस्ते करण्यात आले. गावातून पाच टक्के निधीच्या लाभ देण्यात आल्याने दिव्यांग लाभार्थी तसेच ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट मॅसेज तयार करुन ३९ हजारात फसवणूक

Next Post

आ.आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवा येथे जीओ फायबर सेवा मंजूर

Next Post
आ.आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवा येथे जीओ फायबर सेवा मंजूर

आ.आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवा येथे जीओ फायबर सेवा मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add