अक्कलकुवा l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्ताने तहसील कार्यालय अक्कलकुवा येथे आमदार आमश्या पाडवी यांचा हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या 63 वा वर्धापन दिना निमित्ताने तहसील कार्यालय अक्कलकुवा येथे ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण विधान परिषद आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तहसीलदार रामजी राठोड, नायाब तहसीलदार दिलीप गांगुर्डे, अजित शिंत्रे, उप विभागीय अधिकारी संभाजी सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गावीत, सहायक पोलिस उप निरीक्षक रितेश राऊत, माजी सरपंच कान्हा नाईक, जोलु वळवी,
जेष्ठ नेते पृथ्वसिंग पाडवी, मनोज डागा, युवासेना जिल्हाप्रमुख ललित जाट, युवासेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी,
रविन्द्र चौधरी, विक्रमसिंह चंदेल, अमोलसिंह राणा, उपसरपंच इमरान मकरानी, तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी, जगदीश पवार, ग्रामपंचायत सदस्य दिपक वळवी, कुणाल जैन, गेमा पाडवी, महसूल सहायक राजरत्न सोनावणे आशिक डोयफोडे, शरद बोरते, सुनीता ठाकरे, नेहा पाडवी, दीपक चन्दगीर, आदीं अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.