Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निकालातून सत्तेच्या माज उतरला;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

team by team
April 29, 2023
in राजकीय
0
निकालातून सत्तेच्या माज उतरला;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार l  प्रतिनिधी
मतदारांनी विश्वास ठेवून सर्व जागांवर उमेदवार विजयी केले आहेत. त्यामुळे आता जास्त जबाबदारी वाढलेली आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांची सेवा करण्याची पुनश्च संधी मिळालेली आहे. विरोधकांनी पैसा व संपत्तीच्या जीवावर पदाधिकाऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला.ज्यांना सत्तेच्या माज व सूज चढली होती ती आता निकालीच्या माध्यमातून उतरलेली उतरलेली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संवाद साधला.ते म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट यार्ड्यात शेड बनवण्यात येईल. भाजीपाला लिलाव प्रक्रिया सकाळी पाच व दुपारी तीन वाजता सुरू होईल. स्वतंत्र कांदा लिलावाची व्यवस्था करण्यातील असं त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील मतमोजणीत झाला वाद…

Next Post

नंदुरबार तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील सात इसम दोन वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार

Next Post
नंदुरबार तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील सात इसम दोन वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार

नंदुरबार तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील सात इसम दोन वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add