Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील मतमोजणीत झाला वाद…

team by team
April 29, 2023
in राजकीय
0
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. यात पहिला निकाल जाहीर झाला असून हमाल मापाडी मतदार संघातून अपक्ष उमेदवार अशोक आरडे विजयी झाले.

तर व्यापारी मतदार संघात आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाचे दोघे प्रकाश अवचित माळी २०३, गिरीश मदनलाल जैन २६८ मते मिळाल्याने ते विजयी झाले.

दरम्यान सोसायटी मतदार संघासाठी चुरशीची मतमोजणी सुरू असताना टेबल क्रमांक १ वर उमेदवारांना मिळालेले मतांचे २५ ,२५ चे गठ्ठे बनवण्यात आले होते.दरम्यान आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारांचे २५ मतांचे १४ गठ्ठे असताना कर्मचाऱ्यांनी नजर चुकीने १ गठ्ठा डॉ.गावीत यांच्या उमेदवारांच्या गठ्ठ्यात टाकले.ही बाब किशोर पाटील यांच्या लक्षात आली.त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली.यावेळी मोठा गोंधळ उडाला होता.अखेर पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप करीत वाद शांत केला.

बातमी शेअर करा
Previous Post

आ. चंद्रकांत रघुवंशी यांचे हे दोघे उमेदवार विजयी

Next Post

निकालातून सत्तेच्या माज उतरला;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post
निकालातून सत्तेच्या माज उतरला;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

निकालातून सत्तेच्या माज उतरला;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add