Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

२४ तासाच्या आत अपहृत झालेल्या मुलीचा पोलीसांनी लावला शोध

team by team
September 21, 2021
in क्राईम
0
२४ तासाच्या आत अपहृत झालेल्या मुलीचा पोलीसांनी लावला शोध
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील अल्पवयीन मुलगी परीसरातील दुकानावर दुधाची पिशवी घेण्यास गेली असता ती परत घरी आली नव्हती याबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.अवघ्या २४ तासाच्या आत अपहरण झालेल्या मुलीचा पोलीसांनी लावला लावल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.  १९  रोजी नंदुरबार शहरातील वाघेश्वरी टेकडी भिलाटी परीसरात राहणारी अल्पवयीन मुलगी संगिता राजु वळवी ( वय १० वर्षे ) ही दुपारी ३ वाजेच्या सुमारास परीसरातील दुकानावर दुधाची पिशवी घेण्यास गेली असता ती परत घरी आली नाही तिचा तिचे पालकांनी नातेवाईकांकडे व नंदुरबार शहरात शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही म्हणुन तीचे अपहरण झाल्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ईसमाविरोधात दि.२० रोजी कालीबाई रोहीदास पाडवी यांनी फिर्यद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता . या मुलीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सदर गुन्हयाचे तपास अधिकारी सपोनि नंदा पाटील यांना मार्गदर्शन करुन तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार करुन घटनास्थळी तात्काळ भेट देवुन विचारपुस केली. त्यादरम्यान घटनास्थळाचे आजुबाजुचे साक्षीदार यांना व गुप्त बातमीदार यांचे कडे विचारपुस करुन सदर गुन्हयातील अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे गोळा करणे पोलीसांनी सुरु केले.पोलीसांनी नंदुरबार शहर व परीसर अपहृत मुलीचे नातेवाईक व मुलीस ओळखणारे यांचे मदतीने पिंजुन काढुन सदर अपहत मुलीचा गुन्हा दाखल झालेनंतर २४ तासाचे आत शोध घेतला.व सदर अपहृत मुलीचा शोध घेवुन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदर गुन्हयाचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि  किरणकुमार खेडकर , सपोनि  नंदा पाटील , पोहेकॉ  कृष्णा पवार , पोहेकॉ रविंद्र पवार , पोना   अमोल जाधव , पोकॉ  संदीप गायकवाड यांनी केला आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

पोलीसांच्या तत्परतेमुळे लंपास झालेल्या दोन दुचाकी १५ मिनिटात सापडल्या

Next Post

ग्राहक आयोगाचा विमा कंपनीला दणका देत भरपाई देण्याचे दिले आदेश

Next Post

ग्राहक आयोगाचा विमा कंपनीला दणका देत भरपाई देण्याचे दिले आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add