Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध घाला, उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे अप्पर जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

team by team
April 27, 2023
in राजकीय
0
बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध घाला, उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे अप्पर जिल्हाधिकाऱ्याना निवेदन
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध घालण्यात यावी अशी मागणीचे निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  जिल्ह्यात शेतकऱ्यांना बोगस बियाणे कापुस, मका, सोयाबीन आदी प्रकारचे बियाणे निकृष्ट दर्जाचे देऊन शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्नात मोठा नुकसानाचा बोजा वाढत आहे व बोगस खते औषधे विक्री होताना दिसत असताना सुद्धा कृषी विभाग कडून लक्ष दिलं जात नसल्याने शेतकरी नाराज व चिंतेत पडले असल्याचे दिसत आहे. तसेच कृषी विभागाकडून शासनाकडून विविध योजना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा आजपर्यंत मिळत नाही आहे.याबाबत लवकर कारवाई व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. निवेदनावर तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शेतकरी वर्ग कृषी विभाग च्या कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन करु याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी निवेदन देताना शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख के. डी.गावित, तालुका प्रमुख विजू ठाकरे, जिल्हा सचिव दिनेश भोये, छोटू चौधरी, रूपा भरवाड, इम्तियाज कुरेशी, भीमा भरवाड आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

विधान परिषदेच्या नवीन सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणात आ. आमश्या पाडवी यांचा सहभाग

Next Post

अखेर : नंदूरबार शहरातील अतिक्रमणावर चालला हातोडा

Next Post
अखेर : नंदूरबार शहरातील अतिक्रमणावर चालला हातोडा

अखेर : नंदूरबार शहरातील अतिक्रमणावर चालला हातोडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add