Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी कुटुंबांला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, बिरसा फायटर्सची मागणी

team by team
April 22, 2023
in क्राईम
0
आदिवासी कुटुंबांला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, बिरसा फायटर्सची मागणी
म्हसावद l प्रतिनिधी
पालघर डहाणू तालुक्यातील धानिवरी,इभाडपाडा येथील आदिवासी कुटूंबाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोषीं अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत असे मागणीचे निवेदन गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पोलिस अधीक्षक पालघर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे
 निवेदनात म्हटले आहे की आदिवासी कुटूंबाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या जुलुमशाही सरकारांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करत असून मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या भूसंपादनासाठी पालघर पोलिसांनी भयंकर अमानुषपणे मारहाण केली आहे.डहाणू तालुक्यातील धानिवरी,इभाडपाडा गावात आठ आदिवासी कुटुंबे पिढ्यानंपिढ्या त्या ठिकाणी राहतात.आदिवासींना मोबदला न देता,पुनर्वसन न करता मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेसाठी घरात घुसून अमानुषपणे मारहाण करून महिला,वृद्ध व लहान मुलांना घराबाहेर काढले.पोलिसांनी गरीबांच्या संसार रणरणत्या उन्हात रस्त्यावर फेकला.पुरोगामी महाराष्ट्रात एक्सप्रेससाठी आदिवासींना स्वतःचा घरातून अमानुषपणे मारहाण करून बाहेर काढले जाते;हे किती दुर्दैव आहे.रस्त्यांना न्याय मिळतो.परंतु,या देशातील मूळ मालक आदिवासींना न्याय मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
     अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोषीं पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व डहाणू तालुक्यातील बाधित कुटूंबाला जोपर्यंत पूर्ण मोबदला,पुनर्वसन होत नाही;तोपर्यत सदर कुटूंबांला आहे त्या ठिकाणी राहण्यास द्यावे हि विनंती.अन्यथा,बिरसा फायटर्स व सर्व आदिवासी संघटना तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.
बातमी शेअर करा
Previous Post

महिला सक्षमीकरणसाठी बचतगट भवन, मॉल उभारणार, मंत्री डॉ.भागवत कराड

Next Post

शहादा पोलीसांनी रोखला बुपकरी येथील बालविवाह

Next Post
पोलीस दलाच्या “अक्षता समिती” ने थांबविला १४ वर्षीय बालिकेचा बालविवाह

शहादा पोलीसांनी रोखला बुपकरी येथील बालविवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add