Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवकाचा खड्डयात पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

team by team
September 20, 2021
in क्राईम
0
युवकाचा खड्डयात पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील करजई येथील एक युवक शेळ्या चारण्यासाठी गेला असताना त्याचा गावठाण नजीक असलेला मोठा खड्ड्यात पाय घसरल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडलीय.  तरुणाचा काल उशिरापर्यंत शोध घेण्यात आला व त्याचा मृतदेह खोल पाण्यातून काढण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की काल रविवारी करजई येथील भिकेसिंग सरदारसिंग गिरासे हा शेळ्या चारीत असताना त्याचा अचानक पाय घसरल्याने तो भल्या  मोठा खड्ड्यात पडला .मात्र त्याचा मृतदेह शोधण्यासाठी अथक परिश्रमानंतर पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. करजई येथील तरुणाच्या मृत्युची बातमी कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात  येतेय.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यानंतर नंदुरबार तालुक्यातील गावांमध्ये जनावरांमध्ये आढळला ‘लम्पी स्किन डिसीज’,लसिकरणामुळे दोन गावातील साथ आटोक्यात

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add