Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथील शेतकर्‍यांनी पपई वर फिरवला रोटो

team by team
June 29, 2021
in कृषी
0
म्हसावद येथील शेतकर्‍यांनी पपई वर फिरवला रोटो

शहादा | प्रतिनिधी
म्हसावद,ता.शहादा येथील दोन  शेतकर्‍यांनी लावलेली पपईचे रोपे नर प्रजातीची निघाल्याने पासष्ट हजाराचे नुकसान झाले असून चार ते पाच फुट वाढलेले पपईचे पीक रोटाव्हेटर मारून काढून टाकण्यात आले आहे.याबाबत म्हसावद पोलीसात तक्रार केली असून संबंधीत रोपे विक्री करणार्‍याचा मोबाईल नॉट रिचेबल येतोय.दरम्यान शिरपूर तालुक्यातही असाच प्रकार घडला असून लाखोचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, एप्रिल महिन्यात म्हसावद येथील छोटूलाल लामगे, दौलत ठाकरे या शेतकर्‍यांनी बार्शी,ता.परांडा,जि.उस्मानाबाद येथील परमेश्वर हनूमंत बानगुडे यांनी जे-१५ प्रजातीची  सहा हजार रोपे दिली.रोपे देतांना पपई पिक खरेदी करणे,चांगला भाव देणे असे आमिषही दाखवण्यात आले.सहा हजार रोपाचे बील निम्मे रोखीने तर बाकी ऑनलाईन देण्यात आले.दरम्यान एप्रिल महिन्यात लागवड केलेल्या पपई पिकास औषधी,खते,मजूरी व इतर खर्च केला.पपईची रोपे वाढ अगदी चांगली होवून चार ते पाच फुटापर्यंत वाढली मात्र त्यांना तुरे निघत असल्याने नव्वद टक्के रोपे नर प्रजातीची असल्याचे आढळून आले. संबंधीतांना  शेतकरी यांनी शेतातील पिकाचे फोटो पाठवून संपर्क साधला असता ऊडवा ऊडवीची ऊत्तरे देण्यात आली.शेवटी हताश होवून शेतकर्‍यांनी रोटाव्हेटर मारून पपईचे पीक किढून टाकले.यामुळे दोन्ही शेतकरी मिळून दीड लाखाचे नुकसान झाले आहे.याबाबत म्हसावद पोलीसात तक्रार केली असून पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दहा दिवसाची सवलत दिली आहे.शेतकर्‍यांची भेट घेवून झालेल्या नुकसानीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दीडशे रुपयांसाठी उघडावे लागणार दोन हजार रुपयांचे बँक खाते, पावणे दोन लाख पालकांसह, शिक्षकांना होतोय मनस्ताप

Next Post

नंदुरबार तालुक्यातील पाच जि.प.गटाच्यां पोटनिवडणूकीत एक लाख मतदार बजावणार हक्क

Next Post

नंदुरबार तालुक्यातील पाच जि.प.गटाच्यां पोटनिवडणूकीत एक लाख मतदार बजावणार हक्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add