Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर येथे साडे तेवीस लाखाच्या अवैध विदेशी मद्यासह, ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

team by team
September 15, 2021
in क्राईम
0
खापर येथे साडे तेवीस लाखाच्या अवैध विदेशी मद्यासह, ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई
नंदुरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार येथील  राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने खापर ता.अ.कुवा याठे अवैधरित्या परराज्यातील मदयाची वाहतुक करणाऱ्या ट्रकसह  .३८ लाख ५१ हजार ४०० रुपयांचा  मुददेमाल जप्त  केल्याची कारवाई केली आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि . १५  ,सप्टेंबर रोजी  कांतीलाल उमाप  , आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य श्रीमती वर्मा मॅडम संचालक ( अं व द . ) राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य मुंबई , विभागीय उपायुक्त  अर्जुन ओहोळ  ,   अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , नंदुरबार युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली . मिळालेल्या गुप्त बातमीनुसार हॉटेल ओमसाईराम ढाबा , खापर ते गव्हाळी रस्त्यावर खापर ता . अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे टाटा कंपनीचा बारा चाकी ट्रक , मॉडल नंबर टाटा ट्रक ३११८ ( क्र. R.J.२३ , JB – १४९३ ) या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये फ्रूटीचे पेयाचे बॉक्स  होते. सदर फ्रूटीच्या पेयाच्या बॉक्सच्या खाली परराज्यातील विदेशी मदयाचे बॉक्स दिसुन आले तेथे परराज्यातील विदेशी मदयाचे ४८५ बॉक्स सदर ट्रकमध्ये मिळुन आले .  पराराज्यातील विदेशी मद्याच्ये ४८५ बॉक्स राजस्थान राज्यात निर्मीत व विक्रीसाठी होते.  २२ लाख ३४ हजार ४०० रुपये एकुण किंमत   , फ्रूटीचे पेयाचे एकुण ११५ बॉक्स त्याची किमत १ लाख २ हजार रुपये , तसेच टाटा कंपनीचा ट्रक  १५ लाख असा एकुण ३८ लाख ५१ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी  राकेश नारायणलाल जाट  रा.खेडा , मोडी ता . वल्लभनगर जि.उदयपुर ( राजस्थान ), छगनलाल कालुलालजी गाडरी   रा गाडरीयावास ता.वल्लभनगर जि.उदयपुर ( राजस्थान ) या दोघा  इसमांना अटक करण्यात आली .असुन सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५ ( अ ) ( ई ) , ८०,८१,८३ , ९० , ९ ८ ( २ ) , १०८ अन्वये करण्यात आली . सदरची कार्यवाही निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार , डी.एम.चकोर  निरीक्षक बी.बी.सुर्यवशी,  दुःनिरीक्षक एस आर नजन  , हेमंत डी पाटील , हितेश जेठे , अविनाश पाटील , अजय रायते , हर्षल आर नांद्रे , एम.एम.पाडवी , संदीप वाघ , एम. के.पवार आदींनी यशस्वीरीत्या पार पाडली , सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक डी.एम.चकोर  करीत आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संकल्पना समजवणारे शिक्षण द्यावे: मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शिक्षण पुरस्काराचे वितरण

Next Post

जिल्ह्यातील तुवरदाळ आणि मिरचीने नंदुरबारचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले : राजेंद्र दहातोंडे

Next Post
जिल्ह्यातील तुवरदाळ आणि मिरचीने नंदुरबारचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले : राजेंद्र दहातोंडे

जिल्ह्यातील तुवरदाळ आणि मिरचीने नंदुरबारचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले : राजेंद्र दहातोंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add