Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी माहिती, मदत आणि तक्रार निवरण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन

team by team
February 8, 2023
in राष्ट्रीय
0
जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांसाठी माहिती, मदत आणि तक्रार निवरण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

मागील काही दशकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की ही वाढ एक मोठी आव्हान ठरणार आहे आणि अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठांना विशेष सेवा पुरवण्यासाठी नवीन मॉडेल्सची आवश्यकता आहे, याचसाठी सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय – भारत सरकार यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाईन (ELDERLINE-14567) सुरु करण्यात आली आहे.  आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी, नॅशनल इम्प्लीमेंटीग ऐजन्सी (NIA), राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था (NISD), सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्रालय महाराष्ट्र शासन व जनसेवा फाउंडेशन पुणे हे आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हि जेष्ठ नागरीक राष्ट्रीय हेल्पलाईन–१४५६७ (NATIONAL HELPLINE FOR SENIOR CITIZENS-14567) चालवीत आहेत.

 

 

 

 

 

 

राष्ट्रीय हेल्पलाइन चा उददेश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळेवेळी आपल्या सहकार्याची गरज भासणार आहे. तरी या राष्ट्रीय हेल्पलाईन संबंधी माहिती;

हेल्पलाइनचा टोल फ्री नंबर – १४५६७ आहे. सदर हेल्पलाइन मिळणाऱ्या सेवा खालील प्रमाणे:

माहिती– आरोग्य – जागरूकता, निदान, उपचार ● निवारा / वृद्धाश्रम घरे ● डे केअर सेंटर ● पोषण विषयक, ज्येष्ठां संबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक ई.

मार्गदर्शन– कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही),  विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.) ● आर्थिक ● पेन्शन संबंधित ● सरकारी योजना ई.

भावनिक आधार देणे – चिंता निराकरण ● नातेसंबंध विषयक व्यवस्थापन ● मृत्यूशी संबंधित शोक ● जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ.)

क्षेत्रीय पातळीवर मदत– बेघर, अत्याचार ग्रस्त वृद्ध, , ज्येष्ठा हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी ई.

तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व विनंती आहे की त्यांनी जास्तीत – जास्त संख्येने हेल्पलाइन 14567 ला कॉल करून महिती घ्यावी आणि आपल्या समस्याचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन हेल्पलाइन चे क्षेत्रीय अधिकारी  राहुल पवार यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून ; ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

Next Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखावा -जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add