Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

team by team
February 4, 2023
in राजकीय
0
 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन
म्हसावद  l  प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद सह अनेक गावातील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे यामुळे नागरिकांसह वाहन धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.अशा रस्त्यामुळे रोजच लहान मोठे अपघात होत असल्याचे समोर येत आहे.या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिकांनी अनेकवेळा केली मात्र याकडे संबंधिताचे दुर्लक्ष असल्याने अखेर नागरिकांनी ६ फेब्रुवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचे घेतला आहे.
या संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँगेस कमिटी च्या पदाधिकाऱ्या कडून शहादा तहसीलदार, शहादा बांधकाम विभाग,शहादा पोलीस स्टेशन, म्हसावद पोलिस स्टेशन, अशा ठिकाणी याबाबत निवेदन देण्यात आले आहे.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष सुभाष पाटील,युवा जिल्हाअध्यक्ष निलेश पाटील,शहादा तालुका अध्यक्ष डॉ.सुरेश नाईक,प्रभारी अध्यक्ष योगेश पावरा,जिल्हा अध्यक्ष दिलीप पवार,माजी उपसभापती किशोर पाटील,डॉ.जाधव ठाकरे,सत्येनं वळवी,प्रकाश पवार,मिलिंद अहिरे यांच्यासह परिसरातील  काँग्रेस कमिटी चे कार्यकर्तेसह सरपंच, उपसरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.
 ६ फेब्रुवारी रस्ता रोको चे आंदोलन ची चाउल लागताच काही ठेकेदारांनी रस्त्याची डागडुगी करण्यास सुरुवात केली आहे यात म्हसावद ते चिखली कानडी या रस्त्याची खूपच अवस्था बिकट झाली होती त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात संबंधित ठेकेदार ने कामास सुरुवात केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने  तरुणाचा खून, संशयित स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर, गुन्हा दाखल

Next Post

युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

Next Post
युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add