Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी नजीकच्या पोस्ट कार्यालयात खाते उघडावे

team by team
February 3, 2023
in राजकीय
0
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी नजीकच्या पोस्ट कार्यालयात खाते उघडावे

नंदुरबार l  प्रतिनिधी

 भारतीय डाक विभागातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची, आयपीपीबीमार्फत आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट कार्यालयात खाते उघडण्यात येत असल्याची माहिती धुळे विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
डाक विभागामार्फत ज्या नागरीकांचे आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल त्यांचेही आयपीपीबीच्या सीईएलसी युजर मार्फत (जर आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये सीईएलसी युजर असेल तर त्यांच्या मार्फत) आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येईल. तसेच आयपीपीबीमार्फत पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासोबतच आयपीपीबी खातेधारकास रुपये  396 तसेच 399 रुपयात अपघाती विम्याचे दहा लाखांचे संरक्षण सुद्धा घेऊ शकतील.
 यासोबतच खातेधारक आयपीपीबीचे मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून लाईट बिल, मोबाईल रिचार्ज, डीटीच रिचार्ज, पोस्ट ऑफिसच्या बचत खाते, आरडी, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना खाते, ग्रामीण डाक जीवन विमा इत्यादीचे हप्ते घरबसल्या जमा करू शकतात, तसेच खात्यातील रक्कम दुसऱ्या बँक खात्यात ही पैसे हस्तांतरण करू शकणार आहे.
 तरी सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या गावातील नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये, आधार कार्ड लिंक करून आयपीपीबीची खाती उघडावीत असे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

50 ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी 5 व्यक्तींना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण

Next Post

जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Next Post
जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add