Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खेळाडू घडविण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची मागणी करणार : जि. प.अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित

team by team
February 2, 2023
in राजकीय
0
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खेळाडू घडविण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकांची मागणी करणार : जि. प.अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील शिंदे केंद्र अंतर्गत येणाऱ्या कोळदा गावात केंद्रस्तरीय कला महोत्सवाच्या आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली, शिंदे केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलं, त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ, सुप्रिया गावित यांच्या स्वागत केलं,
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी सांगितले की,  विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद नेहमी अग्रेसर राहणार असून खेळाडू त्यासोबत अनेक स्पर्धेत भाग घेणारे कलाकार, चित्रकार, खेळाडू, असे आवड असणारे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद नेहमी सोबत राहणार असल्याचा विश्वास दिला, त्यासोबत खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानाची व्यवस्था करून दिली जाणार आहे. तर खेळाडूंना चांगलं घडवण्यासाठी त्यांच्यासाठी प्रशिक्षक चांगल्या दर्जाचे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. धावपटू कविता राऊत सारख्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी बोलवणार असल्याचे सांगितलं तर खेळाडूंसाठी लागणाऱ्या साहित्याची आवश्यकता असल्यास राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व खा. डॉ. हिना गावित यांच्याकडे आपण मागणी करू शकतो त्यामुळे जिल्हा परिषदेची विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नसल्याचे यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले.
 कार्यक्रमाला केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि उपशिक्षक मोठे संख्येने उपस्थित होते तर पंचकुशीतील विद्यार्थी आणि नागरिकांचे देखील लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाला होती,
बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ येथील पर्यटनकांना तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधेसाठी अतिरिक्त निधी द्या : आ.आमश्या पाडवी 

Next Post

नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे इतक्या मतांनी आघाडीवर, अविनाश माळी यांना मिळाली इतके मते

Next Post
नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे इतक्या मतांनी आघाडीवर, अविनाश माळी यांना मिळाली इतके मते

नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजित तांबे इतक्या मतांनी आघाडीवर, अविनाश माळी यांना मिळाली इतके मते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

November 21, 2026
पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

पैशांसाठी तगादा; कर्जदाराची खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पत्नीसह पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

November 21, 2026
शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

शहादा येथील विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 21, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

November 21, 2026
नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

नवी दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या जनजातीय चिंतन बैठकीत डॉ.हिना गावित यांनी केले प्रतिनिधित्व

November 21, 2026
आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add