Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला याहामोगी देवमोगरा मातेच नाव देण्याची मागणी

team by team
February 1, 2023
in राजकीय
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला याहामोगी देवमोगरा मातेच नाव देण्याची मागणी

नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हातील नव्याने मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला याहा  मोगी देण्यात यावा अशी मागणी विश्व आदिवासी सेवा संघटनेने केली आहे.याबाबतचे निवेदन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री  डॉ. विजयकुमार गावीत,खा.डॉ हिना गावीत, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत आदींना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार हा जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे . नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली आहेत , नंदुरबार जिल्हातील आरोग्य व्यवस्था सक्षम व बळकट करण्यासाठी व आरोग्याचा लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने नंदुरबार जिल्हा करिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे व त्या महाविद्यालयांचे कामकाज देखील सुरू आहे

नंदुरबार जिल्हातील सर्वसमावेशक व जनसामान्यांची भावना लक्ष्यात घेता नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आदिवासी समाजाचे आराध्य दैवत याहा मोगी देवमोगरा मातेचं नाव द्यावे हे सर्वसमावेशक असे हे नाव याहा मोगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बागुल, सचिव संभाजी जगताप, सहसचिव विनायक गावीत,सदस्य सुभाष कोकणी, सदस्य सोनू  कोकणी, महाराष्ट्र प्रदेश सचिव इंजि.किशोर पावरा, महाराष्ट्र प्रदेश सदस्य श्रीमती नलिनि बागुल, प्रदेश सदस्य श्रीमती सीमा मावची, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संतोष गावीत,  जिल्हा अध्यक्ष गुलाब गावीत, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र तडवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष परशराम कोकणी, नवापूर तालुका अध्यक्ष नितेश कोकणी,दिनेश सोनवणे,सतीश भुसावरे, सदस्य शरद पाडवी, कुणाल गावीत आदींनी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

पतंजलीच्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Next Post

दिव्यांगांच्या मदतीसाठी 4 फेब्रुवारीस शहाद्यात राज्यस्तरीय आर्केस्ट्राचे आयोजन

Next Post
दिव्यांगांच्या मदतीसाठी 4 फेब्रुवारीस शहाद्यात राज्यस्तरीय आर्केस्ट्राचे आयोजन

दिव्यांगांच्या मदतीसाठी 4 फेब्रुवारीस शहाद्यात राज्यस्तरीय आर्केस्ट्राचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add