Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकर्‍यांना दिवसा विज मिळावी,बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी

team by team
February 1, 2023
in राजकीय
0
शेतकर्‍यांना दिवसा विज मिळावी,बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी

नंदुरबार |  प्रतिनिधी

शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी लागणारे विज कनेक्शनसाठी मीटर बसवा व शेतकर्‍यांना दिवसा विज मिळावी अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे देण्यात आले.

यानिवेदना म्हटले आहे की,जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेती साठी रात्री १२ वाजता विज मिळते. जगाचा पोशिंदा अन्नदाता वर या महावितरण कंपनी चा अन्याय का ? रात्री बारावाजे ऐवजी सायंकाळी ८ किंवा ९ वाजता रात्री विज दिली तर हा .शेतकरी निर्विघ्नपणे शेती करु शकेल.तसेच विद्युत वितरण कंपनी शेतकर्‍यांना लागणारी विजचे बिल हे पूर्ण वर्षाचे आकारणी करतात शेतकरी हा फक्त २४ तासात फक्त ८ तास विज वापर करतो व पावसाळा चे ५ महिने विजचा वापर करत नाही तरी विज बिल हे १२ ही महिन्याचे आकारण्यात येते.

जिल्ह्यातील शेतकरी हा महावितरण कंपनीने अवाजवी विज बिल शेतकर्‍यांवर आकारण्यात येत आहे. ते विज बिल शेतकरी हा भरणार नाही व याला जबाबदार महावितरण कंपनी असेल तरी शेतकर्‍यांचा प्रश्न आठ दिवसांत सोडावा अशी शेतकर्‍यांतर्फे करण्यात आली.सदरचे निवेदनावर बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील यांनी स्वाक्षरी आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा

Next Post

पतंजलीच्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Next Post
पतंजलीच्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा समारोप

पतंजलीच्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add