Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील जुनी सिंधी कॉलनीतुन ३८ हजाराचा गुटखा जप्त

team by team
June 28, 2021
in क्राईम
0

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनीतील एका घरातून पोलीसांनी ३८ हजार १४० रूपये किंमतीचे गुटखा जप्त केला. याप्रकरणी एकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनी परिसरात राहणार्‍या गागनदास धनवाणी याने त्याच्या राहत्या घरात मांडवी आरोग्यास अपायकारक परिणाम करणारा महाराष्ट्र प्रतिबंध असणारा विमल पान गुटखा घरात साठवणूक करून विक्री करतांना पोलीसांना आढळून आला. याप्रकरणी पोलीसांनी त्याच्या घरातून ३८ हजार १७० रूपये किंमतीचे ८६ विमल पान मसाला व झटपट,  पानमसाल्याचे पाऊच ३०४ तंबाखूचे पाऊच पोलीसांनी जप्त केले. याप्रकरणी पोना सुनिल येलवे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गागनदास त्रिलोकचंद धनवाणी याच्या विरूध्द भादंवि कलम १८६, १८८, २७२, २७३ सह अन्नसुरक्षा मानके अधि २००६ क २६, (२), (४), ३० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रशांत राठोड करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

लुपिन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.देशबंधू गुप्ता यांच्या पुण्यतिथी निमित्त सेवा दिवस साजरा

Next Post

पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांचे बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्याचे आदेश द्यावे, हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Next Post

पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांचे बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्याचे आदेश द्यावे, हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add