Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कॉमन सर्व्हिस परीक्षेत दिवेश मनोज पाटील दोन राज्यात प्रथम

team by team
January 21, 2023
in शैक्षणिक
0
कॉमन सर्व्हिस परीक्षेत दिवेश मनोज पाटील दोन राज्यात प्रथम
नंदुरबार l प्रतिनिधी
इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडअंतर्गत घेण्यात आलेल्या  कॉमन सर्व्हिस सेंटर या परीक्षेत पीजी ॲकॅडमीच्या बारावी विज्ञान शाखेचा दिवेश मनोज पाटील या विद्यार्थ्याने यश संपादित करीत महाराष्ट्र व गुजरात या दोन्हीही राज्यांत प्रथम क्रमांक पटकावला. यात त्याला पी.जी. ॲकॅडमीचे शिक्षकवृंद व पी. जी. ॲकॅडमीचे अध्यक्ष ॲड. रुद्रप्रताप रघुवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. पी. जी. ॲकॅडमी नंदुरबार शहरातील नव्हे,  तर नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव ॲकॅडमी आहे, ज्यात विद्यार्थी यशस्वी  होईल याची खात्री आहे, असे सांगून पी. जी. ॲकॅडमीचे पालक वर्ग यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.
बातमी शेअर करा
Previous Post

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना ओळखून संधी व प्रेरणा द्या :  मा आ.शिरीष चौधरी

Next Post

तळोदा येथे ४८ हजाराची चोरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

तळोदा येथे ४८ हजाराची चोरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add